RAIN ALERT: पावसाचा इशारा जाणून घ्या पुढील 4 दिवसात कोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे

RAIN ALERT: पावसाचा इशारा जाणून घ्या पुढील 4 दिवसात कोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे

राज्यात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर पावसाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. आजपासून राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. काही ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

देशभरात मान्सून चांगलाच सुरू आहे. उत्तर भारतात मुसळधार पाऊस सुरू आहे. दिल्लीत यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.

लाल किल्ल्यावर पाणी शिरले आहे. हिमाचल प्रदेशात पावसाचा कहर सुरूच आहे. गेल्या दोन दिवसांत राज्यात काही ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली.
आता मान्सूनचे आगमन झाल्यानंतर पावसाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता पुणे हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

Ayushman card scheme आयुष्यमान कार्ड योजनेअंतर्गत मिळणार 5 लाख रुपये पर्यंत लाभ

पुढील काही दिवसांचा हवामानाचा अंदाज असा आहे.

पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत पाऊस पडेल.

मराठवाड्यासह अन्य काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आज सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

👉🏻👉🏻अशाच तसेच नवनवीन महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी येथे क्लिक करा👈🏻👈🏻

Leave a Comment

Verified by MonsterInsights