टोमॅटोची लागवड : टोमॅटो लागवडीबाबत 7 जिल्ह्यांतून अहवाल मागवण्यात आले आहेत.
टोमॅटोची लागवड : टोमॅटो लागवडीबाबत 7 जिल्ह्यांतून अहवाल मागवण्यात आले आहेत. Department of Agriculture: Pune: कृषी आयुक्तालयात झालेल्या बैठकीत राज्यातील टोमॅटोची लागवड आणि उत्पादनाबाबत सात जिल्ह्यांकडून वस्तुस्थितीदर्शक अहवाल मागवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.टोमॅटोच्या उत्पादनात घट झाल्यामुळे देशभरातील पुरवठा मंदावला आहे.त्यामुळे दरवाढ हा चर्चेचा विषय बनला आहे. … Read more