Crop Insurance : सोयाबीन, कापसाला ५० हजारांचे विमा संरक्षण
Crop Insurance : सोयाबीन, कापसाला ५० हजारांचे विमा संरक्षण. खरीप हंगामातील पेरणी ते पीक काढणीपर्यंतच्या कालावधीत प्रतिकूल हवामान आणि पाऊस न पडणे यासारख्या विविध नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांचे नुकसान भरून काढण्यासाठी राज्य सरकारने 2023 मध्ये एक रुपया पीक विमा योजना लागू केली आहे. त्याअंतर्गत सोयाबीन, कापूस या पिकांना ५० हजारांचा पीक विमा संरक्षण मिळणार असल्याची माहिती … Read more